महात्मा गांधी म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक भरदार व्यक्तिमत्व उभे राहते. हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. गांधीजींना बरेच लोक बाप्पू असेसुद्धा म्हणतात.
लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत गांधीजी बद्दल प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच छबी निर्माण झाली आहे.
युवा पिढीसाठी गांधीजी हे एक प्रेरणा स्त्रोत असायला हवे.
गांधीजींचा जन्म
२ ऑक्टोबर १८६९ वद्य द्वादशीच्या दिवशी (सध्याच्या गुजरात मधील) पोरबंदर शहरात झाला.
गांधीजींचे संपूर्ण नाव
मोहनदास करमचंद गांधी हे गांधीजींचे संपूर्ण नाव त्यांना लोक महात्मा गांधी म्हणून असेही ओळखत होते. त्यांना बाप्पू असेही म्हटला जात असे.
‘रवींद्रनाथ टागोर’ यांनी सर्वप्रथम गांधी यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) अशी उपाधी दिली.
गांधीजींचा परिवार
त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद होते. त्यांनी उत्ता गांधी असेही
गांधीजींचे बालपण
गांधीजींचे बालपण पोरबंदरातच गेले. गांधीजी सात वर्षाचे असतांना पोरबंद होऊन त्यांच्या वडिलांची बदली राजकोटला झाली. पुढे शिक्षण त्यांचे राजकोट येथे झाले. अत्यंत धार्मिक वातावरणात गांधीजींचे बालपण गेले त्याचा प्रभाव पुढील आयुष्यावर दिसून येतो.
आईमुळे गांधी जी वर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता.
(इ. स. १८८६) तेरा वर्षाचे असताना त्यांचा बाल विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तूरबा माखनजी
(इ. स. १८८५)गांधीजी १५ वर्षाचे असतांना त्यांना पहिले अपत्य झाले परंतु ते फार काळ जगले नाही. त्याच वर्षी त्यांचे वडील मरण पावले. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना चार अपत्ये झाली.
ती मॅट्रीकची परिक्षा भावनगरमधील शामळदास कॉलेजमधून कष्टाने पास झाले. त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती किते वकील व्हावेत. पण गांधीजी नाखूष होते.
इ. स. १८८८ मध्ये इंग्लंड ला लंडन युनिव्हर्सिटी मध्ये वकिलीचे शिक्षण घेण्याकरता गेले. तिथे इनर टेम्पल घ्या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्याय शास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि भारतात येऊन वकिली करू लागले. इ. स. १८९१ ला ते भारतात आले.
गांधीजींचे कार्य
१९२० टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले. तेव्हा त्यांनी काँग्रेसने नेऋत्वाची सूत्रे हाती घेतली. 26 जानेवारी 1930 काँग्रेसने भारताचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले.
मार्च १९३० मिठा वरील कराच्या विरोधात सत्याग्रहची घोषणा केली.
8 मे1933 चा दलितांसाठी 21 दिवसांच्या उपोषणाची सुरवात केली.
1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि भारत छोडो आंदोलन सुरु केले.
1943 ला भारत छोडो आंदोलन संपुष्टात आले.
**सत्य:- गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी समर्पण केले होते. त्यांचे आत्मचरित्र ‘ माझे सत्याचे प्रयोग’ या नावाखाली प्रसिद्ध आहे. ‘परमेश्वर सत्य आहे ‘असे त्यांचे मत होते पुढे त्यांनी ‘सत्य हेचि परमेश्वर ‘असे केले.
** लेखन:- गांधीजींनी परेश लेखन केले आहे. बरेच वर्ष ते वर्तमान पत्राचे संपादक होते.
त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. * हिंदी स्वराज्य, *नैतिक धर्म, * माझ्या स्वप्नांचा भारत, अशा भरास पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.
गांधीजींवर अनेक चित्रपट निघालीत.
* पुरस्कार:- इसवी सन 1930 मध्ये टाईम मासिकाने द मॅन ऑफ द इयर म्हणून संबोधित केले.
नागपूर विद्यापीठाने त्यांना एल. एल. डी. ही ही पदवी इ.स.१९३७ मध्ये दिली.
**मृत्यू :- 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्ली बिर्ला भवन येथे गांधीजी यांची हत्या करण्यात आली. गांधी यांना ७८र्वष पूर्ण झाली होती. नथुराम गोडसे यांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून हत्या केली.
अशाप्रकारे आपण महात्मा गांधी यांच्या विषयी थोडक्यात माहिती पाहिली.