15 ऑगस्ट मराठी निबंध । 15 August Nibandh in Marathi

15 August Nibandh in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही  “15 ऑगस्ट मराठी निबंध । 15 August Nibandh in Marathi”  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

15 ऑगस्ट मराठी निबंध । 15 August Nibandh in Marathi

15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्त्वाचा दिवस आहे. कारण ब्रिटिशांच्या त्यामुळे भारताचा स्वतंत्र दिन हा दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो साम्राज्यातून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्यदिन हा दरवर्षी 15 ऑगस्ट या रोजी साजरा केला जातो. स्वतंत्र दिन मुख्यता भारताच्या संबंधित त्याचा राजकीय स्वतंत्र दिवसास संबोधले जाते.

कोणत्याही राष्ट्रासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष दिवशी जुलमी ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीतून आपल्या भारत मातेच्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणारे आणि आपला जीव अर्पण करणारे स्वतंत्र सैनिकांना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याची माहिती सर्व जनतेला दिली जाते.

सर्वप्रथम व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांनी हळूहळू संपूर्ण भारतावर आपला कब्जा केला. परंतु 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री ब्रिटिश सरकारच्या सर्व शृंखला तोडून भारताला स्वतंत्र केले. 15 ऑगस्ट म्हणजे भारताने स्वातंत्र्य मिळाल्या दिवशी सर्वत्र ध्वजारोहण करून आपल्या देशाचा तिरंगा झेंडा फडकवला जातो. तसेच या दिवशी इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वातंत्र्य दिनाचा प्रमुख कार्यक्रम हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर असतो. लाल किल्ल्यावर भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. आणि तेथे असलेल्या 21 तोफांना सलामी दिली जाते.

 स्वतंत्र दिन:

महत्त्वाचा दिवस आहे कारण या दिवशी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले व भारत हा स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून इसवी सन 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे 15 ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय उत्सव आहे. या दिवशी महाराष्ट्रातील दिल्ली येथील लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवतात.

या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा वाटा असलेले भारतीय महान वीर व्यक्तीचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते.

भारताच्या मागील काही 70 वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला असता, संपूर्ण भारत देशावर व्यापारासाठी म्हणून आलेल्या इंग्रजांनी कब्जा केलेला होता. सुमारे इसवीसन सतराशे 70 पासून इंग्रजांनी भारतावर राज्य केले. सुमारे दीडशे वर्षापेक्षा अधिक काळ इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले आपल्या देशातील सर्व मालमत्ता ते घेऊन गेले.

19 व्या शतकापासून पासून इंग्रजणि भारतातील सर्व राज्यांना आपल्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर पुढे अठराशे सत्तावन मध्ये मध्ये इंग्रजांनी त्यांची व्यवस्था अजून ही सक्तीची केली. पुढे 1885 झाली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस महात्मा गांधी यांनी चले जाओ आंदोलन छिडविले.

दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांच्या लक्षात आले की आपल्याला भारत व देशाचे राज्य सांभाळणे खूप कठीण जाईल. आणि त्याच वेळेत भारतातील वीर इं भक्तग्रजा वरील जोर वाढला होता. ही गोष्ट लक्षात आल्याने ब्रिटिश सरकारचे पंतप्रधान यांनी भारताला पूर्णता स्वातंत्र्य देण्याचे वचन दिले.

आखे दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत पूर्णता स्वतंत्र झाला. आणि त्याच वेळी भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन भागात विभाजन झाले. पाकिस्तानात राहणाऱ्या आहे का पंजाबी आणि सिंधी ना त्यांचे घरदार, पैसे,सोन सर्व काही सोडून यावे लागले. या विभाजना मध्ये अनेक लोक मारले गेले व पुढे जाऊन कश्मीर च्या स्वतंत्र संबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले.

स्वतंत्र भारत:

 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. सोबतच या स्वातंत्र्यानंतर भारत एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला.

त्यानंतर स्वतंत्र भारत आणि 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक देश म्हणून गोष्ट झाला. त्यानंतर भारताची राज्यघटना तयार करण्यात आली. भारताची राज्यघटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा होता. स्वतंत्र भारताचे आणि प्रजासत्ता भारताचे पहिले पंतप्रधान हे’ पंडित जवाहरलाल नेहरू’ होते. भारताचे पहिले राष्ट्रपती ‘राजेंद्र प्रसाद’ होते.

अनेक क्रांतिकारकरांच्या थोर बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले व आपला देश प्रजासत्ताक सुद्धा झाला.

रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले “जन गण मन” हे भारताचे राष्ट्रीय गीत तर बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेले ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवण्यात आले.

भारत देशामध्ये अनेक सुधारणा होत गेल्या व भारत हा एक प्रगतीशील देशाचा यादीमध्ये आला. पुढे भारताचे शासन हे लोकशाही पद्धतीने चालवले जाऊ लागले. “लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांच्या हितासाठी उभारलेले राज्य होय.”

 भारतात स्वतंत्र दिन हा कसा साजरा केला जातो:

  15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन आहे.हा दिवस भारताचा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. पूर्ण भारतात स्वतंत्र दिन उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य समारंभ हा दिल्ली येथील लाल किल्ल्यावर होतो.या किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते. ज्यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्यावर पोहोचतात त्यावेळी लाल किल्ल्याचे प्रमुख त्यांना सलामी देतात.

पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात त्यानंतर 21 तोफांची सलामी देतात.

त्यानंतर पंतप्रधान  भविष्यातील योजना बद्दल माहिती भाषणा आधारे संपूर्ण जनतेला देणार यासाठी प्रयत्न करतात.

 पंतप्रधानांचे भाषण संपल्यानंतर तीन वेळा “जय हिंद”म्हणून राष्ट्रीय गीत गायले जाते.

 15 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण देशभरात सुट्टी दिली जाते कुठल्याही प्रकारचे  सरकारी व्यवसाय किंवा शाळा-महाविद्यालये या दिवशी चालू नसतात.

 सर्व शाळा,महाविद्यालयाने सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन केले जाते. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य देण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असलेल्या थोर क्रांतिकारक बद्दल माहिती भाषणांमधून एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करतात.

 स्वातंत्र्य दिना दिवशी रेडिओ दूरदर्शन मधील सर्व कार्यक्रम चित्रपटांमध्ये देशभक्तीपर गीते आणि देशभक्तीवर सिनेमे दाखवले जातात. जातून आपल्या देशाला स्वातंत्र्याची जाणीव पिढ्यानपिढ्या राहो, आणि आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या क्रांतीकारांची  बलिदान आपल्या मनामध्ये आजरामर  राहो हा उद्देश असतो.

आधुनिक भारत:

  आज भारताला स्वातंत्र्य मिळून या पेक्षा अधिक काळ झाला. या काळामध्ये भारत देशाने अतिशय उत्कृष्ट दर्जाचे प्रगती केलेली आहे. नवनवीन शोध, उद्योगधंद्याची झपाट्याने होणारी वाढ, हे सर्व देशाला प्रगतीपथावर नेऊन ठेवत आहे.

 भारत ज्या वेगाने प्रगती करत आहे त्यापेक्षा दुप्पट वेगाने भारतातून समस्या वाढत आहेत. या परिस्थितीमध्ये प्रश्न पडत आहे की भारत देशाला खरंच स्वतंत्र मिळालेल आहे का?

 ब्रिटिश राजवटीतून त्यांच्या गुलामगिरी  आपल्याला मुक्तता मिळाली पण देशातील महागाई ,भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, अशिक्षितपणा आणि दहशतवाद यांपासून ही  मुक्तता मिळणे गरजेचे आहे.

 आपल्या देशाचा इतिहास हा खूप महान आहे. परंतु  खेद या गोष्टीचे वाटते की हा इतिहास पुन्हा कधीही  पुनरावृत्त झाला नाही.

 आधुनिक भारतामध्ये भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की, असे वाटत आहे की,थोड्या दिवसात भ्रष्टाचार हा शिष्टाचार होतो की काय!

 आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी स्वतःच्या प्राण्याचा विचार ही‌ न करता आनेक क्रांतिकार्याने बलिदान दिले. परंतु आज देशादेशातील माणसे एकमेकांना मारण्याच्या, जातीभेदाच्या नावावरून एकमेकांच्या अंगावर जाताना दिसत आहेत, ही एक शरमेची बाब आहे.

 आर्थिक महासत्तेची स्वप्न पाहणाऱ्या आपल्या भारत देशात  दरिद्र रेषेखाली लोकांची संख्या वाढत आहे. अशा लोकांना एक वेळचे पोटभर अन्न सुद्धा मिळत नाही व राहण्यासाठी निवारा ही नाही. मग या परिस्थितीत आपला भारत देश आर्थिक महासत्ता कसा होईल? याचा विचार करायला हवा?

 देशाला प्रगतीपथावर किंवा आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर सुरुवातीला देशातील सर्व दरीद्री, गरिबी  कमी करून  देशामध्ये सुख, समृद्धी, शांती आणणे गरजेचे आहे.

 आपल्या भारत देशाच्या तिरंगा मध्ये असलेले तीन रंग सुख ,समृद्धी, शांतता याचे प्रतीक आहे. तिरंगा मधील असलेल्या सर्वात वरचा  केसरी रंग हा सामर्थ्याचे प्रतीक आहे, तर पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे आणि शेवटचा रंग म्हणजे हिरवा रंग हा सुबत्तेचा प्रतीक आहे.

 मंग आज आपण तिरंगा फडकवताना मनामध्ये काय समृद्धी शांती बाळगतो का?

 आपल्याला आपल्या देशाला प्रगतीपथावर घेऊन जायचा असेल आणि मारुती दृष्टीने महासत्ता बनवायचे असेल तर आपल्याला प्रथमता देशातील सर्व समस्या सोडवणे गरजेचे आहे. कारण जेव्हा देशातील लोकांचा विकास होईल तेव्हा आपोआप देशाचा विकास होईल.

 तर मित्रांनो! “15 ऑगस्ट मराठी निबंध । 15 August Nibandh in Marathi”  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा.

“15 ऑगस्ट मराठी निबंध । 15 August Nibandh in Marathi”  यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट  राहिले असेल तर, कमेंट करून नक्की कळवा.

Read Also :

 धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *