आग्रा किल्ला वर संपूर्ण माहिती । Agra Fort Information in Marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” आग्रा किल्ला वर संपूर्ण माहिती । Agra Fort Information in Marathirmation in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आपल्या भारत देशामध्ये अनेक पर्यटकांना पाहण्यासारखे ठिकाण आहेत. भारतातील काही पर्यटक ठिकाणे जग प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक म्हणजे आग्रा फोर्ट (Agra Fort).

आग्रा शहर पर्यटकांसाठी एक आकर्षित शहर बनले आहे कारण या ठिकाणी असणारे पर्यटन स्थळे पर्यटकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात.

आजच्या आर्टिकल ” आग्रा किल्ला वर संपूर्ण माहिती । Agra Fort Information in Marathi “ यामध्ये आम्ही आग्रा शहरातील जगप्रसिद्ध पर्यटक स्थळ म्हणजेच “ताजमहाल” ची संपूर्ण माहिती घेऊन आलोत.

आग्रा किल्ला वर संपूर्ण माहिती । Agra Fort Information in Marathi

आग्रा हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात यमुना नदीच्या काठावर लखनऊ पासून सुमारे 378 किलोमीटरच्या अंतरावर व दिल्ली पासून सुमारे 206 किलोमीटरच्या अंतरावर बसलेले आहे. उत्तर प्रदेश मधील मोठ्या शहरांमध्ये आग्रा शहराची गणना होते.

ताज महाल, आग्रा किल्ला, व फतेहपुर सिक्री ऐतिहासिक व युनेस्को ची जागतिक वारसा असलेले आग्रा शहर हे पर्यटकांसाठी लोकप्रिय स्थळ बनले आहे.

आग्रा शहराचा इतिहास :

आग्रा शहराचा इतिहास हा खूप प्राचीन काळातील आहे. आग्र्याचा उल्लेख महाभारतामध्ये सुद्धा केलेला आहे. इसवी सन 1506 साली लोधी सुलतान सिकंदर लोधी याने आपली राजधानी दिल्ली व आग्रा येथे हलवली.

पुढे लोधी सिकंदर चे पानिपतच्या लढाईमध्ये निधन झाले. त्यानंतर मुगल सम्राट बाबर याने अग्रावर सत्ता स्थापन केली. मुघल साम्राज्याच्या कारकीर्दीत आग्रा शहर हे मुघलांचे राजधानीचे शहर बनले.

त्यानंतर पुढे अकबरने आग्रा मध्ये लाल किल्ला व घराबाहेर फत्तेपूर सिक्री हे ठिकाण बांधले.

शहाजहान याने आपली पत्नी मुमताज महल हिच्या स्मरणार्थ आग्रा येथील ताजमहाल ची बांधणी केली. त्यानंतर इसवी सन 1689 साली शहाजान ने आपली राजधानी आग्र्याहून दिल्ली येथे हालवली.

शहाजान चा मुलगा औरंगजेब याने शहाजान ला कैद केले. मुघल सत्तेची राजधानी पुन्हा आग्र्याला केले.

इसवी सन 1666 मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्रहाचे भेटीला बोलवले. येथे औरंगजेब याने शिवाजी महाराजांना तीन महिन्यांसाठी कैद केले. पुढे शिवाजी महाराजांनी चतुराईने आग्राहून स्वतःची सुटका केली.

मुघल साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर 1803 साली आग्रा शहर ब्रिटीश राजवटी खाली आले. इसवी सन 1835 मध्ये ब्रिटिशांनी आग्रा येथे आग्रा प्रांताची निर्मिती केली.

आग्रा शहर कायम दिल्ली शहराच्या जवळ असल्याने शहराला राजकीय महत्त्व कायम राहिले आहेत.

आग्रा येथील पर्यटन स्थळे :

आग्रा शहर है पर्यटकांसाठी लोकप्रिय शहरांच्या यादी मध्ये आलेले आहे. जगप्रसिद्ध असलेले ताजमहल हे आग्रा शहरामध्ये पहायला मिळते. तसेच आग्रा किल्ला आणि फत्तेपूर सिक्री है तुझा पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे.

1. ताजमहाल :

जगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य म्हणजे आग्रा येथील ताजमहाल होय. जगभरातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक आग्रा येथील ताजमहल पाहण्यासाठी येतात.

ताजमहालचा इतिहास :

ताजमहाल हे भारताच्या इतिहासातील महत्वपुर्ण स्थळ आहे. आपल्या भारत देशातील अभिमानाची गोष्ट म्हणजे ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. नदीच्या काठावर वसलेले हे ताजमहाल पर्यटकांन साठी लोकप्रिय चे काम बनले आहे.

पांढऱ्या संगमरवरी दगडापासून बनवलेले हे ताजमहल दिसायला पांढरेशुभ्र आहे. इसवी सन 1631 ते 1653 या काळामध्ये सम्राट शहाजान यांच्या आदेशावरून हे ताजमहाल बनवण्यात आले होते. मोगल सम्राट शहाजहान याने ताजमहालची निर्मिती आपली पत्नी मुमताज महाल हिच्या स्मरणार्थ केली होती.

भारताच्या इतिहासामध्ये अनेक युद्ध झाले पण सुदैवाने या युद्धामध्ये ताजमहालाला कुठल्याही प्रकारे हानी झाली नाही.

ताजमहल कडे पाहता आपल्याला लक्षात येईल की ताजमहाल हा इमारतींचा, तळ्यांचा, बगीचांच्या, कारंजाचा एक संच आहे.

ताज महल मध्ये दोन मशिदी आहेत. यातील एक मशीद मक्क्याच्या दिशेने नसल्याने ही मशीद वापरली जात नाही.

ताजमहल दरवर्षी लाखोच्या संख्येने लोक भेट देतात. यामुळे ताजमहल जगभरात लोकप्रिय पर्यटन स्थळ झाले आहे.

ताज महल बांधण्याचे कारण :

आपल्या सर्वांना माहितीच आहे की ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक आहे. पतीचा आपल्या पत्नीवर असलेल्या प्रेमाचा पुरावा आहे.

सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज महाल त्यांच्या स्मरणार्थ बांधले होते. ताजमहल बांधण्या मागची कहाणी म्हणजे, मोगल सम्राट शहाजहान ची तिसरी पत्नी मुमताज महल यांच्यासाठी ताजमहालची बांधणी करण्यात आली होती. मुमताज महल हिने आपल्या चौदाव्या मुलाला जन्म दिल्या नंतर सात जून 1631 रोजी तिचे निधन झाले.

तिच्या निधनानंतर शहाजाने तिच्या आठवणीमध्ये ताजमहाल बांधण्याचे ठरवले. ताजमहाल बांधण्यासाठी सुमारे बारा वर्षाचा कालावधी लागला.

ताजमहल चे बांधकाम :

ताजमहाल चे बांधकाम काढण्यासाठी मोगल सम्राट शहाजहान याने लाहोर, दिल्ली या ठिकाणातून हजारोच्या संख्येने कामगार आणले होते. ताजमहल चा संपूर्ण बांधकामाला 1631 पासून ते 1653 पर्यंतचा 22 वर्षांचा कालावधी लागला. आत्ताच बेगम ची समाधी सुद्धा बांधलेली आहे. त्यानंतर ताजमहल समोर बगीचाचे बांधकाम करण्यासाठी पाच वर्षे लागली.

ताजमहल चे बांधकाम संपूर्ण संगमरवरी दगडांवर केलेले आहे. ताजमहालच्या बांधकामासाठी वीस हजार कर्मचारी आलटून-पालटून काम करत होते.

ताजमहल चे बांधकाम कसे केले आहे की ताजमहाल सारंग हा वेळेनुसार आणि सूर यानुसार बदलत असतो.

सकाळच्या वेळेस ताजमहल गुलाबी दिसतो तो रात्रीच्या चांदण्या मध्ये ताजमहल चा रंग सोनेरी दिसतो.

ताजमहाल मध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी कुतुब मिनार, मुमताजची कबर, घुमट,छत्री, भरत च्या वास्तू आहे जे पर्यटकांना ताजमहाल कडे आकर्षित करतात.

2. आग्रा किल्ला :

ताज महाल व्यतिरिक्त आग्रा मध्ये पाहण्यासारखे आणि पर्यटकांन साठी पाहण्यासारखे आणखी एक ठिकाण म्हणजे आग्रा किल्ला. आग्रा किल्ला भुईकोट चा किल्ला म्हणून सुद्धा ओळखले जाते.

जगप्रसिद्ध ताजमहाल पासून हा भुईकोट किल्ला सुमारे वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे. भुईकोट या किल्लाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

आग्‍ऱ्याचा किल्ला ही एक अशी ऐतिहासिक वास्तू आहे कि, तिने भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्व गोष्टींचा पुरावा आहे.

पंधराव्या शतकापासून, अनेक आक्रमणे आणि राजवटींना तोंड देत ऊन,वारा,पाऊस यांना सोसत हा किल्ला यमुना काठावर वसलेला आहे.

आग्रा किल्ल्याचा इतिहास :

पंधराव्या शतकात पूर्वी या किल्ल्याला किल्ल्याला बादल गड या नावाने ओळखले जात होते. 1487 ते 1517 या कालावधीमध्ये यावर लोधी घराणे राज्य करीत होते.

सिकंदर लोधी याने त्यांची राजधानी दिल्लीहून आग्रा येथे आणली.

पुढे 1516 ला पहिली पानिपतची लढाई झाली. या लढाईमध्ये इब्राहिम लोधी चा मुगल बादशाह बाबर यांच्याकडून पराभव झाला. व मोगल बादशहाने आग्रा चा किल्ला जिंकला.

अकबराचा राजवटीतला संपूर्ण काळ या किल्ल्याने पाहिला. अकबराने संपूर्ण किल्लाचे नूतनीकरण केले. त्यासाठी त्याने राजस्थान मधील धौल्पुर लाल वीट आणल्या आणि किल्ल्याच्या जवळ पाचशे घरांची बांधणी केली.

या किल्ल्यामध्ये आठ टन वजनाची संपूर्ण सोन्याची घंटा साखळीला बांधून बाहेर ठेवलेली आहे. कोणालाही न्याय मिळाला नाही तर कोणीही धर्माचा किंवा जातीचा व्यक्ती तो घंटा वाजवून न्याय मिळवत असे.

जहांगीर नंतर शाहाजानने नील्ल्याला आणखी सजवले. त्याला दगडापेक्षा संगमरवर खूप आवडत असे त्यामुळे त्यांनी संपूर्ण महाल संगमरवरी दगडांपासून बनवला.

शहाजाण्याने याच किल्ला मध्ये बसून त्याने संपूर्ण हिंदुस्तानात साम्राज्य पसरवण्याचा मनसुबा केली. परंतु शिवाजी महाराजांनी तेच त्याला रोखले. बरीच वर्षे त्याला तेथेच रोखले परंतु शेवटी प्रचंड मोठी फौज पाठवून त्यांनी शिवाजी महाराजांना तह करण्यासाठी भाग पाडले.

आग्र्याच्या या किल्ल्यामध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी मोती मशीद, दीवान-ए-आम,

दिवान-ए-खास इत्यादी प्रसिद्ध वस्तू पर्यटकांना पाहण्यासारखे आहेत.

3. फत्तेपूर सिक्री :

फत्तेपूर सिक्री है मुगल सम्राट अकबराने आग्रा जवळ सिक्रिया खेड्याजवळ नवीन राजधानी 1569-1570 मध्ये विसावली. अकबराच्या गुजरात वरील विजयानंतर त्याने याला फत्तेपूर सिक्री असे नाव दिले.

फत्तेपूर सिक्री हेसुद्धा आग्रा मधील एक पर्यटकांसाठी लोकप्रिय झालेले ठिकाण आहे. ताजमहाल बघायला आलेले पर्यटक नक्कीच या ठिकाणी भेट द्यायला येतात.

आग्रा येथे जाण्याचे मार्ग :

आग्रा येथे जाण्यासाठी पर्यटकांना रेल्वे मार्ग, रस्ता मार्ग आणि हवाई मार्ग या तिन्ही मार्गांची सेवा उपलब्ध आहे.

1. रेल्वे मार्ग :

आग्रा हे देशातील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. येथून दिल्ली वाराणसी अशा मोठा शहरांना रेल्वेमार्ग जोडले आहे.

2. रस्ता मार्ग :

आग्रा येथे जाण्यासाठी अनेक मोठे महामार्ग जोडलेले आहेत. मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग तीनची सुरुवात केलेली आहे. तसेच दिल्ली ,फत्तेपूर सिक्री, जयपुर ,मथुरा अशा मोठ्या शहरांना जाता येते.

3. हवाई मार्ग :

आग्रा या शहरांमध्ये विमानतळ  असून येथून देशातील विविध ठिकाणी जाण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत

 तर मित्रांनो ! ” आग्रा किल्ला वर संपूर्ण माहिती । Agra Fort Information in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर , तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” आग्रा किल्ला वर संपूर्ण माहिती । Agra Fort Information in Marathi “  यामध्ये आमच्याकडून काही  पॉईंट्स राहिले असेल तर, कमेंट करून नक्की कळवा.

Read Also :

 धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *