बँक बद्दल संपूर्ण माहिती । Bank Information in Marathi

Bank Information in Marathi नमस्कार मित्रांनो ! आपले खास मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे. या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल.

आजच्या पोस्ट मध्ये आम्ही ” बँक बद्दल संपूर्ण माहिती । Bank Information in Marathi “  घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की या वेबसाईटवरील सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

बँक बद्दल संपूर्ण माहिती । Bank Information in Marathi

बँक देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी बँक हे महत्त्वाचे काम करत असते. त्यामध्ये बँकेला हे महत्त्वाचे स्थान आहे.

आपण जरी बँक म्हणत असलो तरी मराठी मधील बँकेला अधिकोष असे म्हणतात. बँक म्हणजे पैशाची देवाणघेवाण करणारी एक प्रकारची संस्था आहे. ज्या ठिकाणी पैसा संबंधित सर्व कामकाज केले जातात.

बँक आर्थिक व्यवस्थेचे नवीन रूप असले तरी, मूळ स्वरूपात सावकारी पेढ्यांच्या माध्यमातून बँके प्रमाणेच काम करतात.

तसेच इतर असीरियन , सुमेरियन आणि चिनी अशा अनेक पुरातन संस्कृती मध्ये गेल्या हजारो वर्षांपासूनअधिकोष चे काम चालू आहे.

आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारतीय बँक(Bank Information in Marathi) बद्दल माहिती पाहणार आहोत.

 बँक म्हणजे काय?

“बँक म्हणजे पैशाची देवाणघेवाण करणारी एक संस्था. तसेच बँक म्हणजे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी उभारलेली एक संस्था जी मागणी केल्यावर ग्राहकांना पैसे परत देते.”

बँकिंग नियमन कायदा 1949 चाक कलम 5 नुसार,” बँक म्हणजे मागणी करता क्षणी परत करण्याच्या अटीवर स्वीकारलेल्या ठेवीतून ग्राहकांना धनादेश,ड्राफ्ट, ऑर्डर व अन्य मार्गाने पैसे देणे व ठेवींचा पैसा कर्जाने देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापरणे होय.”

 बँकेचा इतिहास :

बँकेची संकल्पना हे फार काळापासून असल्याचे दिसून येते. तसेच फार जुन्या संस्कृतीपासून बँकेच्या संबंधित काही व्यवहार केल्याचे दिसून येते.

असीरियन आणि बाबीलोनियन संस्कृतीमध्ये इसवी सन पूर्व 2000 मध्ये एका मंदिराचा साधकाने कर्ज दिल्याचा उल्लेख आढळतो. तसेच या संस्कृतीतील शिलालेखांमध्ये बँक विषयक नियमांचा उल्लेख आढळतो.

भारतात मौर्य काळात ” आदेश” कागद पत्र त्रयस्थ व्यक्तीला सावकाराकडून पैसे देण्यासाठी वापरले जात होते.

तसेच प्राचीन काळामध्ये पैसे ठेवण्यात कर्ज देणे असे व्यवहार करत होते. हुंडी हा भारतातील व्यवहाराचा पहिला उल्लेख आहे.

परंतु, आधुनिक बँकेची जडणघडण इटलीमधील फॉरेन्स, जिनोआ, व्हेनिस या शहरात झाले.

असे म्हणतात की प्रथमा बँकेच्या शाखा या, मध्ययुगीन किंवा प्रबोधन काळातील युरोपमध्ये बार्डी आणि पेरुझ्झी या कुटुंबाने चालवल्या.

भारतामधील पहिली बँक हे 1770 मध्ये सुरू झाली, तिचे नाव “बँक ऑफ हिंदुस्तान” असे होते. परंतु 1826 मध्ये बँक ऑफ हिंदुस्तानी बंद पडली.

जून 1806 मध्ये सुरू झालेली कलकत्ता येथील, बँक ऑफ कलकत्ता चे नाव बदलून बँक ऑफ बेंगाल ठेवण्यात आले.

त्यानंतर भारतामध्ये ब्रिटिश सरकारने 1840 मध्ये ‘बँक ऑफ बॉम्बे’ आणि 1843 मध्ये ‘बँक ऑफ मद्रास’ आशा डॉन शाखा सुरू केल्या. त्यानंतर 1921 मध्ये या तिन्ही बँका एकत्रित करून ‘इम्पेरियल बँक ऑफ इंडिया’ बनवली गेली. पुढे 1955 मध्ये या बँकेचे नाव बदलून  भारतीय स्टेट बँक  असे ठेवण्यात आले.

 भारतीय बँकांचे वर्गीकरण: भारतीय बँकांचे वर्गीकरण  हे दोन प्रकारात करण्यात आलेले आहेत. ते खालील प्रमाणे,

 संघटित बँका:  बँकाच्या वर्गीकरण यापैकी संगडी बँका हा एक मुख्य प्रकार आहे. संघटित बँकिंग क्षेत्र हे एक प्रकारचे व्यवस्थित असलेले बँकिंग नेटवर्क आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण यासाठी आर. बी. आय(R.B.I) भारतातील सर्वोच्च बँक आहे. आणि या आर.बी.आय बँकेच्या नियंत्रणाखाली या सर्व बँका कार्यरत असतात. यामध्ये सार्वजनिक बँका पासून ते सहकारी क्षेत्रातील, खाजगी क्षेत्रातील सर्व बँकांचा समावेश होतो. त्यासोबतच परकीय बँकांना सुद्धा संघटित बँकांमध्ये गणले जाते.

 असंघटित बँका:  भारतीय बँकांमधील दुसरा प्रकारा असंघटित बँका आहे. असंघटित बँका या क्षेत्रांमध्ये खाजगी सावकार,सराफी पेढीवाले यांसारख्या लोकांचा समावेश होतो. या बँकांचे मुख्य कार्य म्हणजे आणि जनता व सरकारला कर्ज मंजूर करून देणे.

बँकेचे प्रकार : 

बँकेचे वर्गीकरण जरी दोन प्रकारात केले असले तरी बँकेचे वेगवेगळे प्रकार पडतात.

 अनुसूचित बँक:  आरबीआय ऍक्ट च्या दुसऱ्या शेड्युल च्या वेळापत्रक बँका येतात. अनुसूचित बँका ची पात्रता मिळवण्यासाठी किमान पाच लाख रुपयांची आवश्यकता असते.

 व्यावसायिक बँक:  बँकिंग रेगुलेशन अॅक्ट 1949 हे व्यवस्थापित आणि नियमन केले जाते. त्यांच्या व्यवसायाच्या मॉडेलच्या आधारे हे सामान्यता नफा काामवण्या अंतर्गत या बँका असतात.

 सार्वजनिक क्षेत्र बँक:  भारतात सार्वजनिक बँका या संपूर्ण बँकाच्या व्यवसायाच्या एकूण 75 टक्के पेक्षा जास्त व्यवसाय करतात, आणि या सामान्यता राष्ट्रीयकृत बँक म्हणून ओळखल्या जातात. या बँकांतील बहुतांश हिस्सा हा सरकारकडे असतो. विलीनीकरणाचा नंतर व्हॅल्यूच्या आधारे स्टेट बँक ऑफ इंडिया हेे सर्वात जास्त सार्वजनिक क्षेत्र आहे.

 खाजगी क्षेत्रा बँक:  पूर्ण भारत देशात खाजगी क्षेत्रातील सुमारे 21 बँका आहेत. खाजगी भागधारक खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वात मोठे भागीदार आहेत.

 विदेशी बँक:  विदेशी बँकांना देशातील खाजगी क्षेत्रातील काम करणार्‍या वर्किंग चा समावेश आहे. परंतु त्यांचे मुख्यालय भारताबाहेर असल्याने या बँका विदेशी बँक  या यादीमध्ये मोडतात.

   प्रादेशिक ग्रामीण बँक:   या बँका अशा आहेत ज्यामध्ये मुख्यता लघुउद्योग,  मजूर, अल्पभूधारक शेतकरी आणि समाजातील इतर दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी या बँका स्थापन केल्या गेल्या.

बँकेचे कार्य :

बँका या ग्राहकांच्या सेवेसाठी विविध स्तरावर कार्यरत असतात. ठेवी ठेवणे, कर्ज काढणे अशा वेगवेगळ्या प्रकारची कार्य बँका करत असतात. आजच्या आर्टिकल मध्ये (Bank Information in Marathi) बँक कुठले आणि कशा प्रकारे कार्य करते हे पाहणार आहोत.

1. ठेवी स्वीकारणे:  बँका ग्राहकाच्या ठेवी स्वीकारतात त्यासाठी, बँक चालू खाते, बचत खाते, आवर्ती खाते, मुदत ठेवी इत्यादी खात्याच्या माध्यमातून लोकांना ठेवी काढून देतात.

चालू व बचत खात्यातील ठेवी खातेदाराने मागणी करताच बँकेला द्यावे लागतात. तर मागणी ठेवी आणि मुदत ठेवी मागणी केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर परत द्यावे लागतात.

2. कर्ज देणे:  बँका जमा झालेल्या ठेवीतून किंवा अधिकर्ष सवलती देतात. आणि त्यातून स्वत: साठी नफा कमावतात.

बँका वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जावर वेगवेगळे व्याजदर आकारतात. परंतु भारतीय बँका वर 2010 पासून बेस रेट चे बंधन आकारण्यात आले आहेत.

बेस रेट म्हणजे किमान व्याजदर असतो. बँका यापेक्षा कमी व्याजदर देऊ शकत नाही यासाठी प्रत्येक बँका स्वताचा बेस रेट जाहीर करत असतात.

3. पतनिर्मिती करणे: पतनिर्मिती म्हणजे काय हे सविस्तर सांगण्यासाठी आम्ही एक उदाहरण देत आहोत- रवीला घर घ्यायचे होते त्याच्याकडे फक्त एक लाख रुपये शिल्लक होते त्याने ते एक लाख रुपये राम नावाच्या बिल्डरला दिले. राम बिल्डरने ते ऑक्सिजन बँकेत ठेवी स्वरूपात ठेवले. ऑक्सीजन बँकेतीने त्यातील 10000 स्वतःजवळ ठेवला आणि 90 हजार रुपये श्याम नावाच्या व्यक्तीला दिले. श्यामने त्या पैशाचे नामदेव नावाचा बिल्डर कडून एक घर घेतले. नामदेव बिल्डरने ते पैसे सरस्वती बँकेत ठेवी ठेवली .

वरील उदाहरणात रवी कडे एक लाख रुपये होते. यावर राम ,श्याम आणि नामदेव या तिघांनी 2,70,000 रुपयांची घरे घेतली.

बाजारात एक लाख रुपये उठल्यास का बँकेने त्याचे 170000 रुपये जास्त केले. याला पतनिर्मिती म्हणतात.

वरील उदाहरणात सांगितल्याप्रमाणे पतनिर्मिती बँका करत असतात.

4. दुय्यम कार्य:  बँकांच्या दुय्यम कार्यामध्ये ग्राहकांना अनुषंगिक कार्याचा समावेश होतो. बँकांच्या दुय्यम कार्यामध्ये पैशाचे पाठवणे करणे, ग्राहकांसाठी विश्वस्त, मृत्युपत्र इत्यादी कार्यांचा समावेश होतो.

 बँकाकडून मिळणाऱ्या सुविधा: 

बँकांकडून ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात.

बचत खाते

चालू खाते

रोख पथ खाते

विविध प्रकारच्या मुदतठेव योजना

विविध प्रकारच्या कर्ज योजना

सुरक्षा जमा कक्ष

हुंडी व्यवहार

विमा विक्री

परदेशात पैसे पाठवणे

कर संकलन

बँकेची आर्थिक कामे: 

बँकेत ठेवी ठेवणे, व्याज देणे ,कर्ज देणे इत्यादी व संपादन काही आर्थिक कामे सुद्धा करते. यामध्ये खालील कामांचा समावेश होतो.

 धनादेश,नोटा केव्हा ग्राहकांच्या आदेशानुसार पेमेंट पैशाच्या स्वरूपात देणे.

 बँका ग्राहकांसाठी देव आणि संग्रह  एजंट दोन्हीसाठी काम करतात, इंटर बँक क्लिअरिंग आणि सेंटर मेंट, सिस्टीम मध्ये भाग घेतात,  पैसे देतात कीव्हा देय साधने  मिळतात.

 मध्यस्थ म्हणून बँकांना परत परत कर्ज घ्यावे लागते.

 तर मित्रांनो ! ” बँक बद्दल संपूर्ण माहिती । Bank Information in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर ,तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

” बँक बद्दल संपूर्ण माहिती । Bank Information in Marathi “  यामध्ये आमच्याकडून  काही पॉईंट्स राहिले असेल तर ,कमेंट करून नक्की कळवा.

Read Also :

 धन्यवाद!

1 thought on “बँक बद्दल संपूर्ण माहिती । Bank Information in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *