घार पक्ष्याची संपूर्ण माहिती । Kite Bird Information in Marathi

Kite Bird Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” घार पक्ष्याची संपूर्ण माहिती । Kite Bird Information in Marathi “ घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

 आपल्या भारत देशामध्ये अनेक जातीचे पक्षी आढळतात. काही पक्षी दिसायला खूप सुंदर असतात तर काही पक्षी दिसायला  कुरूप असतात. काही पक्ष्यांचा आकार रंग आवाज हा माणसांना त्यांच्याकडे आकर्षित करतो तर काही पक्षी माणसासाठी हिंसक असतात. किंवा कोणीही आकर्षित होत नाही. परंतु पक्षी हे निसर्गाने दिलेली एक सुंदर देणगी आहे.

 आपल्या  निसर्गाला अधिक सुंदर कारणांमध्ये या पक्षांचा मोठा हातभार लागतो.

 आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही असाच एक पक्षाबद्दल ची संपूर्ण माहिती घेऊन आलो.

 पक्षांमधील सर्वात मोठा जो म्हणून ओळखला जाणारा पक्षी म्हणजे ” काईट बर्ड “.

 आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही याच “घार पक्ष्याची संपूर्ण माहिती । Kite Bird Information in Marathi” घेऊन आलोत.

घार पक्ष्याची संपूर्ण माहिती । Kite Bird Information in Marathi

काईट बर्ड हा फॅल्कॉनिफॉमिस पक्षी गणातील ऑक्सिपीट्रीडी कुळातील एक पक्षी आहे. गरुड,संपूर्ण, आणि गीधडे पक्षांबरोबर  काईट बर्ड सुद्धा याच कुळामध्ये  येतो.

 काईट बर्ड ला मराठीमध्ये “घार” असे म्हणतात. तर घार पक्षाचे शास्त्रीय नाव हे  “मिल्व्हस  मायग्रान्स‌”  असे आहे.

 घार पक्षी भारतामध्ये साधारणता सर्वत्र आढळतो. हिमालयातील समुद्रसपाटीपासून सुमारे अडीच हजार मीटर उ उंचीपर्यंत आढळतो.

 भारताप्रमाणे जगातील नेपाळ,   बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्येही kite Bird आढळतो.

  घार पक्षाला शिकारी पक्षी म्हणून सुद्धा ओळखले जाते.  या पक्षाची डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. घार आभाळा मध्ये खूप मोठ्या उंचीपर्यंत उडू शकत. आणि एवढ्या उंची  वरून आपली शिकार शोधू शकतात.

Kite Bird वर्णन :

Kite Bird हा पक्षी आकाराने की धडा पेक्षा जरासा लहान असतो. या पक्षाची लांबी साधारणता 50 ते 60 सेंटिमीटर असू शकते. Kite Bird चा रंग  तपकिरी असतो. घार पक्षी चोरीचे आकडी सारखे असून त्याचा रंग पूर्णता काळा असतो. परंतु चोचीच्या बुडाकडील  मांसल भाग पिवळसर रंगाचा असतो.  डोके बस्के आणि कळ्या* रंगाचे असते.

 घारीचे पाय आखूड आणि पिवळी असून त्यावर तपकिरी रंगाची पिसे असतात. तर नख्या तीक्ष्ण आणि काळ्या असतात. घारीचे पंख लांब आणि टोकदार असून शेपूट लांबट विभागलेली असते.

 आकाशात उडताना याच दुभागलेल्या‌ शेपटीमुळे हा पक्षी आकाशात उडताना

 इतर पक्षांपेक्षा अगदी सहजरित्या ओळखला जातो. घार नेहमीच चार किंवा पाच अशा गटात भटकत असतात.

 घार हा पक्षी इतर पक्षांप्रमाणे नर आणि मादी या स्वरुपात आढळतो. नर आणि मादी दिसायला सारखेच दिसतात परंतु मादी आकारमानाने आणि वजनाने नरापेक्षा मोठी असते.

 सप्टेंबर ते एप्रिल महिन्यांदरम्यान चा कालावधी हा त्यांचा विणीचा हंगाम असतो.

Kite Bird चे  निवास स्थान:

Kite bird  हा पक्षी नेहमी माणसांच्या सहवासात पाहायला मिळते. घारी दाट वस्तीच्या शहरात किंवा गावात  असतेच. घार हे खूप नीट आसून माणसांना सुद्धा घाबरत नाही. कावळ्या प्रमाणे मनुष्यवस्ती चे रक्षण करणे मनुष्य वस्थितीतील घाण कमी करण्यामागे घार मदत करते.

Kite Bird चे घरटे:

  घार आपले घरटे हे उंच झाडावर बांधते. सप्टेंबर ते एप्रिल दरम्यान चा कालावधी हा त्यांचा विणीचा हंगाम असतो. या काळात नर आणि मादी दोघे मिळून काट्यांचे घरटे बांधतात. घार घरटे बांधण्यासाठी मिळेल च्या वस्तू म्हणजे वायर, दोरा,  कापूस, चिंध्या, काटक्या त्यांचा वापर करून आपले घरटे बांधते.

 याच घरट्यामध्ये मादी मातकट पांढऱ्या रंगाची दोन ते चार अशा प्रमाणात अंडी घालते.    घार वर्षातून एकदाच अंडी घालते. काईट बर्ड च्या अंड्यावर लालसर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. अंडी उबविणे व पिल्लांना भरवणे हे कामे नर मादी दोघे मिळून करतात.

 घार उंच आकाशात जरी उडत असली तरी तिचे सर्व लक्ष आपल्या घरट्यातील किल्ल्यांकडे असते. ती आकाशात विहार करून अन्नाचा शोध घेते.  व मिळालेले अण्णा घेऊन आपल्या पिल्लांना भरविते.

 घारी ची पिल्ले 50 ते 70 दिवसांमध्ये उडण्या जोगी होतात.

 घार या पक्षाचा आहार:

 घार पक्षी हा एक शिकारी पक्षी आहे. यावरून कळते की, घार हा एक मांसाहारी पक्षी आहे. घार साप, बेडूक, उंदीर, मासे आणि सरडे या प्रकारचे अन्न खातात. परंतु या व्यतिरिक्त घारीचे सर्वात आवडती चे अन्न म्हणजे कोंबडी चे किंवा इतर कोणत्याही पक्षाचे लहान पिल्लू.

 ज्या भागात कोंबड्यांची पिल्ले आढळतात त्या भागांमध्ये हमखास घर पाहायला मिळतील.

 आकाशात उंच विहार करताना जमिनीवर एखादा  तिचा आहार दिसला कि, ती वेगाने खाली झेप घालून  भक्ष्यावर  झडप घालून आपल्यात तीक्ष्ण नखांनी  पकडते आणि झाडावर किंवा आपल्या घरट्यात घेऊन जाते. चोचीने पक्षाला ठार मारते व लगेच त्याला तोडून खाते. गांडूळ ,कीटक इच्छा दि सुद्धा घार अन्न म्हणून खाते.

Kite Bird  प्रकार:

 घारा पक्षी संपूर्ण भारतात आणि जगातील विविध भागात आढळतो. घार पक्षी जास्तीत जास्त तपकिरी किंवा काळा रंगाचा आढळतो. या पक्षाच्या जगभरामध्ये एकूण 22 त्या जाती आढळतात. त्यातील काही मुख्य प्रजाती पुढीलप्रमाणे आहेत.

1. ब्लॅक काईट (Black kite):

 ब्लॅक  काईट हा मध्यम आकाराचा आणि गडद रंगाचा पसारा असलेला पक्षी आहे.

 ब्लॅक काईट या प्रकाराची घार जगभरात मोठ्या प्रमाणात आढळते.

 आत्तापर्यंत या पक्ष्यांची संख्या दहा लाख येवढी  इतकी आहे. हे पक्षी समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात. या प्रकारच्या घारीचे पंख दीडशे सेंटिमीटर लांब असते.

 2. रेड काईट (Red Kite):

 रेड  काईट हे पक्षी मुख्यता उत्तर इराण, युरोप, आणि आफ्रिका मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हे पक्षी 65 ते 70 मीटर लांब असतात. आणि या प्रकारच्या घारीचे पंख 175 ते 180 सेंटीमीटर लांब पासून यांचे वजन 850 ग्रॅम ते एक किलो पर्यंत असते. या प्रकारातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

3. ब्लॅक विंन्गड काईट(Black Winged Kite):

  ब्लॅक विन्गड काईट या पक्षाला  ब्लॅक शोल्डर या नावाने सुद्धा ओळखले जाते. या प्रकाराचे घार दिसायला खूप सुंदर आणि आकर्षित असते.  या पक्षाच्या पाठीमागचा वाघा राखाडी रंगाचा असून जसा जसा खाली शेपटीपर्यंत येतो तसा हा राखाडी  रंग आणखी गडद होत जातो. या पक्षाचे वरचे पंख पूर्णता कळ्रंया रंगाचे असतात.

  या घारीचा घसा आणि पोट पांढरा रंगाचा असतो. चोच लहान आणि क***** रंगाचे असून  निमुळत्या आकाराचे असते.

 या घारीचे पाय पिवळे असतात. ही  घार साधारणता युरोप, आशिया, आफ्रिका, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये बघायला मिळते.

4. व्हाईट  टेल्ड काईट (White taild kite):

 या प्रकाराचे घारी मुख्यता अमेरिका देशात आढळते. गडाच्या घराची लांबी ही 30 ते 40 सेंटीमीटर एवढी असते. या पक्षांच्या पंखांची लांबी 35 ते 40 सेंटीमीटर लांब असते. तर या पक्षाचे वजन 250 ते 400 ग्रॅम भरते. या पक्षाची शेपूट शुभ्र पांढ-या रंगाची असुन गोलाकार असते.

5. स्नैल काईट (Snail Kite):

स्नैल काईट  या पक्षाची लांबी  35 ते 50 सेंटिमीटर एवढी असू शकते. आणि या प्रकारच्या घारीच्या पंखाची लांबी 99 ते 120 सेंटिमीटर असते. तर या गाडीचे वजन तीनशे ग्रॅम ते साडेपाचशे ग्रॅम एवढे भरते.

 या पक्षाचे डोळे लाल रंगाचे असतात. चोचीच्या बाजूला थोडा तपकिरी रंग असतो.

 आणि तोच पूर्णता राखाडी रंगाची असते. या पक्ष्याचे पाय फिकट तपकिरी रंगाचे असतात. आणि या पक्षाच्या   शेपटी वर एक-दोन पांढरी पाते असतात.

Kite Bird बद्दल काही प्राचीन तथ्य:

 घार या पक्षाबद्दल प्राचीन काळापासून काही समजुती चालत आलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे-

1. असे म्हणतात की, घार हा पक्षी नऊ ते दहा दिवस अन्न न खाता राहू शकतो.

2. असे म्हणतात की, मादा  घार  ही  एकावेळी दोन ते चार आणली देऊ शकते आणि काही कारणास्तव ती अ़ंडी फुटली  तर घार पुन्हा अंडी देऊ शकते.

3. मादा आणि नर घार दोघे मिळून अंडी उबवण्याचे काम करतात.

4. भारतामध्ये घारीचे मुख्य दोन प्रकार आहेत. ते म्हणजे साधी घर आणि ब्राह्मणी घार.

5. घार ही माशांना दीड किलोमीटरवर सुद्धा पाहू शकते.

6. असे म्हणतात की गारही 340 डिग्रीपर्यंत बघू शकते यातूनच माणूस फक्त 180 डिग्री पर्यंत बघू शकतो.

 तर मित्रांनो ! ” घार पक्ष्याची संपूर्ण माहिती । Kite Bird Information in Marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर,तुमच्या सर्व मित्रांना व शेअर करा.

घार पक्ष्याची संपूर्ण माहिती । Kite Bird Information in Marathi ”  यामध्ये आमच्याकडून काही points राहिले असतील तर, कमेंट करून नक्की कळवा.

Read Also :

धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *