कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती । Kusumagraj Information in Marathi

Kusumagraj Information in Marathi नमस्कार मित्रांनो! आपले…. या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे, या वेबसाईटवर तुम्हाला विविध माहिती वाचायला मिळेल .

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती । Kusumagraj Information in Marathi “  घेवून आलोत.

आम्हाला खात्री आहे या वेबसाईटवर सर्व माहिती वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती । Kusumagraj Information in Marathi

मराठी साहित्यामध्ये काही साहित्य काराचे नावे कितीही जुनी झाली तरी त्यांचे साहित्य आणि त्यांचे नाव या आपल्या मनामध्ये आजही जिवंत राहते. काही साहित्यकार हे तर त्यांच्या लेखनातून हजारो वर्ष अजरामर राहतील. असेच एक आधुनिक युगाचे कवी म्हणून आपली वेगळीच ओळख निर्माण करणारे कवी म्हणजे कवी ‘कुसुमाग्रज.’

 मराठी भाषेतील थोर कवी, लेखक ,नाटककार, आणि कथाकार म्हणून आपली वेगळीच ओळख निर्माण करणारे वि स खांडेकर म्हणजेच कुसुमाग्रज होय.

 कुसुमाग्रज यांना आत्मनिष्ठा आणि समाजनिष्ठ जाणीव असलेले मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.

 कुसुमाग्रज यांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरात अहिल्या देदिप्यमान रत्न असे करता. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे साहित्यकार होते.

कुसुमाग्रज यांचा जन्म :

महाराष्ट्रातील अग्रगण्य कवी, साहित्यकार कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा.शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी नाशिक येथे झाला. भाषेवर चार शतकापेक्षा अधिक राज्य गाजवणारे कुसुमाग्रज हे महत्वाचे साहित्यकार होती. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव ‘गजानन रंगनाथ शिरवाडकर’असे होते.

परंतु त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव “विष्णू वामन शिरवाडकर”असे झाले.

विष्णू वामन शिरवाडकर यांचे वडील पेशाने वकील होते. वकिलीच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत तालुक्याच्या गावी आले.

त्यामुळे कुसुमाग्रज यांचे बालपण येथेच गेले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक बहीण होती. एकुलती एक बहिण लाकडी बहीण तिच्या नवा वरून नाव विष्णू वामन शिरवाडकर यांचे नाव कुसुमाग्रज असे पडले.

कुसुमाग्रज यांचे बालपण आणि जीवन :

 कुसुमाग्रज यांचे संपूर्ण बालपण पिंपळगाव पसंत तालुक्याच्या गावी एक बहीण यांच्या सहवासात गेले. विष्णू वामन शिरवाडकर यांना लहानपणापासूनच कविता लेखनाची व साहित्य रचनेचे आवड होती.

 कुसुमाग्रज यांना सहा भाऊ आणि एक कुसुम नावाची बहीण होती. बहिणीच्या नावावरून असताना कुसुमाग्रज हे नाव पडले.

 कवी कुसुमाग्रज यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ते नाशिक येथे गेले. नाशिक येथील न्यू इंग्लिश स्कूल मधून त्यांनी माध्यमिक शिक्षण प्राप्त केले. व मुंबई विद्यापीठातून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. सण 1930 मध्ये विष्णू वामन शिरवाडकर यांनी शालेय शिक्षण घेत असताना “रत्नाकर” नावाच्या मासिकातून त्यांनी त्यांची पहिली कविता प्रसिद्ध केली.

सन 1930 शाली झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिरा च्या सत्याग्रहा मध्ये त्यांनी सहभाग घेतला. येतो ना त्यांच्या क्रांतिकारी कवितेची खरी सुरुवात झाली असे म्हणता येईल.

कुसुमाग्रज है महान कवी सोबत एक समाज सुधारक सुद्धा होतो. त्यांनी दलितांच्या अनेक व्यथांचे गाणे आपल्या कवितेतून केलेले दिसेल. सन 1933 साली त्यांनी

” ध्रुवा मंडळाची “ स्थापना केली.

त्यानंतर त्यांनी त्यांच्या बीएचे शिक्षण पूर्ण केले व इसवी सन 1934 ते 1936 या काळात त्यांनी चित्रपट व्यवसाय केला.

 त्यानंतर कुसुमाग्रज हे नाशिक मध्ये स्थित झाले. व तेथील स्थानिक पुस्तक संपादन करण्यास सुरुवात केली.

 महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या आंदोलनामध्ये कुसुमाग्रज यांनी सहभाग घेतला.

 कुसुमाग्रज यांनी खरे लेखनाची सुरुवात केली, ती म्हणजे मुंबई येथील मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर अ.ना. भालेराव यांना भेटल्यानंतर. त्यांच्या कविता लेखनातून ते मराठीत उत्कृष्ट कवी लेखक झाले. त्यानंतर त्याने हळूहळू नाटक लिहिण्याची सुरुवात केली. व या प्रयत्नातून ते एक प्रसिद्ध नाटककार सुद्धा झाले.

कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या “नटसम्राट”या नाटकास 1974 सली साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.

साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळणारे कुसुमाग्रज हे दुसरे महाराष्ट्रीयन आहेत. त्यांनी नाटकां सोबत कादंबर्‍यांचे लिखाण देखील केले आहे.

त्यांच्या या कर्तृत्वामुळे सन 1962 ते 1974 या सालापर्यंत त्यांची पुणे येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच ते गोवा येथे झालेल्या साहित्य संमेलन ते अध्यक्ष झाले.

कुसुमाग्रज यांची लेखनशैली :

  कुसुमाग्रज यांची लेखनशैली खूप महान आहे. सामाजिक अन्याय व विषमता यांवर कुसुमाग्रज यांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली.

” साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे” या मताचे कुसुमाग्रज होते.

कविता,नाटक,कादंबरी,कथा इत्यादी प्रकारचे साहित्य कन्या हाताळले.

कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णता लौकिकतावादी आहे. कला वादाचा अतिरिक्त आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा व्दंव्दात अडकलेल्या मराठी साहित्य व्यवहारात तानी समन्वय साधला आहे.

त्यांच्या कवितेतून त्यांनी विषमता आणि दलितांनवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध टीका केली आहे. यामुळे कुसुमाग्रज है साहित्यकार आणि कविता लेखन आर सोबत एक समाजसुधारक सुद्धा होते.र

 कुसुमाग्रज यांच्या साहित्य विचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी लेखकसापक्ष आणि समाजसापक्ष असा आहे.

 लेखकाच्या अनुभवला, स्वातंत्र्याला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात.

 कुसुमाग्रज है कलेचे आधारभूत तत्त्व सौंदर्य, नीती आणि आत्मनिष्ठा यांना मानत नाहीत.

कुसुमाग्रज यांचे साहित्य :

कुसुमाग्रजांचे साहित्य लेखनाबद्दल बोलायचे मंजू शब्द अपुरे पडतील.

कुसुमाग्रज यांचे साहित्य लेखन आजही अजरामर आहे. त्यांनी कविता,नाटक ,कादंबरी ,एकांकीता अशा विविध क्षेत्रांमध्ये साहित्य लेखन केले आहे.

आजही त्यांच्या कविता आणि नाटकांमधून जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते.

कविता :

कुसुमाग्रज यांच्या कविता आजही सुप्रसिद्ध आहेत. आजही त्यांचे कवितासंग्रह मोठ्या संख्येने अभ्यासले जातात.

कुसुमाग्रज यांचे काही प्रसिद्ध कवितासंग्रह पुढील प्रमाणे आहेत.

अक्षरबाग, किनारा, चाफा, जाईचा कुंजा, छंदोमयी, थांब सहेली, जीवन लहरी, पांथेय, प्रवासी पक्षी, मराठी माती, महावृक्ष, माधवी, मारवा, विशाखा, श्रावण, वादळ वेळ ,समिधा अशा प्रकारचे विविध कविता संग्रह कुसुमाग्रज यांनी लिहिलेले आहे.

नाटक :

कुसुमाग्रज यांनी कविता सोबतच नाटक सुद्धा लिहिलेले आहेत. विष्णू वामन शिरवाडकर यांची नाटके सुद्धा प्रसिद्ध आहेत.

शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकाचा दुसरा पेशवा, आमचं नाव बाबूराव, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट फोन केला तर त्यांना कळेल की आमच्याकडे झालेला अशा प्रसिद्ध नाटकांचा समावेश होतो.

कथासंग्रह :

विष्णू वामन शिरवाडकर यांचे कथा संग्रह सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.

अंतराळ, एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, फुलवाली, एका बारा निवडक कथा, सतारीचे बोल असे विविध कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.

 कुसुमाग्रज यांना मिळालेले पुरस्कार :

  कुसुमाग्रज यांच्या साहित्य लेखनासाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. कुसुमाग्रजांना 1974 साली “नटसम्राट” या नाटकाला “साहित्य संघ” पुरस्कार मिळाला.

 त्यानंतर 1985 साली अखिल भारतीय परिषदेचा “राम गणेश गडकरी”पुरस्कार मिळाला आहे.

 त्यानंतर 1986 मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना “डि. लीट्” ही सन्माननीय पदवी घाण केली.

 इसवी सन 1988 मध्ये कुसुमाग्रजांना संगीत नाट्यलेखन पुरस्कार मिळाला.

 त्यानंतर कुसुमाग्रजांना साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे “ज्ञानपीठ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कुसुमाग्रज यांचा शेवट :

  मराठी भाषेचे महान साहित्यकाार , कवी व महान साहित्य अकादमी पुरस्कार विजेता कवींचे सन 1999 साली त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.

FAQ

1. कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे?

उत्तर : कुसुमाग्रज हे टोपण नाव विष्णू वामन शिरवाडकर यांचे आहे.

2. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपन नाव काय आहे?

उत्तर : विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपन नाव “कुसुमाग्रज” असे आहे.

3. कुसुमाग्रज यांना मिळालेले पुरस्कार?

उत्तर : कुसुमाग्रज यांच्या साहित्य कार्याला विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील त्यांच्या “नटसम्राट” या नाटकाला “साहित्य संघ”पुरस्कार मिळाला.

त्यानंतर 1985 सली अखिल भारतीय परिषदेचा “राम गणेश गडकरी” पुरस्कार मिळाला.

1988 सली संगीत नाट्यलेखन पुरस्कार मिळाला. त्यानंतर 1987 साली कुसुमाग्रजांना “ज्ञानपीठ पुरस्काराने”सन्मानित करण्यात आले.

4. कुसुमाग्रज यांची पुस्तके कोणती?

उत्तर : कुसुमाग्रज यांनी विविध पुस्तके व कादंबऱ्या लिहिल्या. प्रसिद्ध झालेली काही पुस्तके म्हणजे अक्षरबाग, किनारा चाफा, जाईचा कुंज, जीवन लहरी,थांब सहेली.

5. कवी कुसुमाग्रज यांना महाराष्ट्र शासनाचा कोणता पुरस्कार मिळाला?

उत्तर : कवी कुसुमाग्रज यांना महाराष्ट्र शासनाचा 1987 साली “ज्ञानपीठ” पुरस्कार मिळाला.

6. कुसुमाग्रज यांच्या प्रसिद्ध मराठी कविता?

उत्तर : कवी कुसुमाग्रज यांच्या काही प्रसिद्ध कविता पुढीलप्रमाणे- कणा, गाभारा, केव्हातरी मिटण्यासाठीच, हिमलाट, मध्यमवर्ग पुढे समस्या…..!

7. कुसुमाग्रज यांच्या बालकविता?

उत्तर : फुलांची विनंती, खेळायला जाऊ चला,आमची मांजर, इत्यादी प्रसिद्ध बालकविता आहेत.

  तर मित्रांनो ! ” कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती । Kusumagraj Information in Marathi “  वाचून आपणास आवडला असेल तर, तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर  करा

” कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती । Kusumagraj Information in Marathi ”  यामध्ये आमच्याकडून काही पण राहिली असेल तर, कमेंट करून नक्की कळवा.

Read Also :

धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published.