माझी शाळा निबंध मराठी | इयत्ता आठवी, पाचवी

 ” नमस्कार माझा ह्या ज्ञान मंदिरा…सत्यम शिवम सुंदरा”  खरोखरच शाळा ही प्रत्येक लहान मुलांच्या आयुष्यात एक महत्त्वाची भूमिका बजावत असते.कारण हे प्रत्येक मूल घरातल्या छोट्याशा दुनियेत असतात. त्यांना बाहेरच जग …